सोन्यानंतर चांदीलाही मोठी झळाळी मिळाली.एका दिवसात चांदीच्या भावात तब्बल सात हजार रुपयांची वाढ झाली.. भाववाढीत आतापर्यंत चांदीने सर्व विक्रम मोडलेत.. गेल्या 48 तासात सोन्याच्या भावात 2 हजार रुपयांची वाढ झाली.. तर आज एका दिवसात चांदीच्या भावात तब्बल 7 हजार रुपयांची वाढ झाली.जळगावमध्ये आज जीएसटी विना सोन्याचा भाव 1 लाख 23 हजार रुपये तर जीएसटीसह सोन्याचा भाव 1 लाख 26 हजार 690 रुपयांवर गेलाय.तर जीएसटीविना चांदीचे भाव 1 लाख 62 हजार आणि जीएसटी सह चांदीचा भाव 1 लाख 66 हजार 660 रुपये इतका झालाय..