Gold Price Prediction | सोन्याच्या किंमती गगनाला भिडल्यात, सोन्याच्या दरवाढीमागे नेमकी काय कारणं?

सोन्याच्या किंमती गगनाला भिडल्यात. 2024 च्या शेवटी 77 हजारावर असलेलं सोनं आता सव्वा लाखापर्यंत जाऊन पोहोचलंय. गेल्या वर्षभरात जागतिक गुंतवणूकदार सोन्याकडे आकर्षित झाल्यामुळे सोन्याच्या दराने ऐतिहासिक उच्चांक गाठलाय. अमेरिकेतील मूल्यानंतर हा दर प्रति ट्रॉय औंस 4 हजार डॉलरपेक्षाही अधिक आहे. वायदा बाजारात सोनं एका निश्चित मूल्यावर खदेरी आणि विक्री करावं लागतं, ती सीमाही ओलांडली गेलीय. त्यानंतर आशियात सोन्याचे आभाळाला टेकलेत. सोन्याच्या दरवाढीमागे नेमकी काय कारणं आहेत? पाहूया ग्राफिक्सच्या माध्यमातून

संबंधित व्हिडीओ