Gold Silver Rate Today| सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा उसळी, याचसंदर्भात सुवर्णनगरीहून घेतलेला आढावा

सोन्या-चांदीच्या दरांनी पुन्हा एकदा मोठी उसळी घेतली आहे. 24 तासात सोन्या दरात दीड हजार रुपयांची वाढ झाली असून चांदीच्या दरात 12 हजार रुपयांची वाढ झाली आहे. जळगाव सुवर्णनगरीत सोन्याचा भाव प्रति 10 ग्रॅम 1 लाख 46 हजार रुपयांवर, तर चांदीचा भाव प्रति किलो 2 लाख 38 हजार रुपयांवर पोहोचला आहे...याबाबत आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी मंगेश जोशी यांनी.

संबंधित व्हिडीओ