मेरे अंगने मे तुम्हारा क्या काम है, किशोरी पेडणेकरांनी कर्मचाऱ्यांना झापल्यानं Ritu Tawde चिडल्या

आता याच मुद्द्यावरुन रंगलेलं आणखी एक राजकारण.हे राजकारण आणि आरोप-प्रत्यारोप रंगले ते महापौर रितू तावडे आणि महापालिकेतल्या विरोधी पक्षनेत्या किशोरी पेडणेकरांमध्ये.किशोरी पेडणेकर महापौर कार्यालयात दाखल झाल्या.आणि त्यांनी कर्मचाऱ्यांना झापलं.पत्रांची उत्तरं का दिली जात नाही..ऑपरेटर जागेवर नाही, कसं काम सुरुय, अशा शब्दात पेडणेकरांनी संताप व्यक्त केला. पेडणेकरांनी महापौर कार्यालयात जाऊन कर्मचाऱ्यांना जाब विचारल्याचं रितू तावडे यांना समजताच.... रितू तावडे किशोरी पेडणेकरांवर चिडल्या. तावडेंनी किशोरी पेडणेकरांना फोन केला.... आणि दोघींनी फोनवरुन एकमेकांना सुनावल्याचं समजतंय... माझ्या कार्यालयात येऊन असं करणं योग्य नाही, असं महापौरांनी पेडणेकरांना सुनावलं.आधी पाहुया किशोरी पेडणेकरांनी नेमकं काय केलं... HOLD....आणि त्यावर महापौर काय म्हणाल्या...

संबंधित व्हिडीओ