विधानसभेच्या सभागृहात बोलण्यावरून मविआत वाद झाल्याचं दिसून आलं.जितेंद्र आव्हाड बोलत असताना भास्कर जाधवांनी आक्षेप घेतलाा.जितेंद्र आव्हाड आणि भास्कर जाधव यांच्यात भाषण कोणी करायचे यावरून वाद झाला.. जितेंद्र आव्हाडांना भाषण करायचे होतं पण भास्कर जाधव यांनी थांबवलं, आमचं संख्याबळ जास्त, आम्ही बोलणार अशी भूमिका जाधवांनी घेतलीय.