चेंबूरमध्ये झाड कोसळून 11 वर्षीय चिमुकल्याचा बळी गेलाय.. मुंबईसह विविध शहरात अनेक विकासकामे होतात, यावेळी झाडांच्या आजुबाजूला कामे केली जातात, त्यावेळी झाडांना इजा होते, आणि काही महिन्यात ते झाड कोसळते.. अशा अनेक घटना विविध ठिकाणी होत असतात.. काँक्रिटीकरणाने झाडांचा जीव कसा घेतलाय यासंदर्भात पर्यावरणवादी रवींद्र वाघमारे आणि रोहित जोशी यांच्याशी बातचीत केलीय आमचे प्रतिनिधी ऋतिक गणकवार यांनी...