Special Report| शिंदे घेणार इलेक्शन, कुणाला टेन्शन? शिंदेंना निवडणुका घेऊन कुणाला मेसेज द्यायचाय?

राजकारणात सत्तेइतकीच महत्त्वाची असते ती संघटना पक्षाच्या संघटनेकडे लक्ष दिलं नाही, तर खासदार, आमदार, नगरसेवक फुटतात.कार्यकर्ता दुरावतो आणि शेवटी पक्ष संपतो. म्हणूनच एकनाथ शिंदेंनी एक मोठा निर्णय घेतलाय. तो म्हणजे एकनाथ शिंदे पक्षांतर्गत निवडणुका घेणार आहेत.म्हणजेच एकनाथ शिंदे भाकरी फिरवणार आहेत. त्यामुळे कुणाचं टेन्शन वाढलंय... ते आपण पाहणार आहोतच... पण या सगळ्यातून एकनाथ शिंदेंना कुणाला तरी एक मोठा मेसेज द्यायचाय.काय आहे तो मेसेज. पाहुया सविस्तर रिपोर्ट.

संबंधित व्हिडीओ