मुंबईत मॅनहोलमध्ये पडून मुंबईकराचा मृत्यू झाला.त्यावरुन आरोप-प्रत्यारोप झाले.त्या कुटुंबाला १० लाखांची मदत जाहीर करण्यात आली.... मात्र आता या सगळ्यामधून एक वेगळंच राजकारण सुरू झालंय. आयुक्त अश्विनी भिडे यांच्यावरुन राजकारण सुरू झालंय.अश्विनी भिडेंवरुन भाजप आणि शिवसेना आमने-सामने आलेत... यामध्ये आणखी एक ट्विस्ट आहे.तो म्हणजे या सगळ्यात ठाकरे चक्क भिडेंच्या बाजूनं धावून आलेत. पाहुया काय आहे दोस्त का दुश्मन वो हमारा दोस्तचं राजकारण?याचं राजकारण