भाजपचे मुंबई अध्यक्ष अमित साटम यांना लाज वाटत नाही का? हा प्रश्न विचारण्याचं कारण म्हणजे त्यांचाच एक व्हिडीओ. मुंबईतील दोन दुर्दैवी घटनांचा उल्लेख करत ते मोठमोठ्याने हसले. जनता ज्या घटना ऐकल्यावर हळहळते, त्या घटना साटम यांच्यासाठी विनोदाचा विषय बनलेत. पाहूयात नेमकं काय घडलंय.