मतांसाठी नास्तिक व्हायचं अडचण आली की ब्राह्मणांना बोलवून..Gopichand Padalkar यांचा रोख कोणाकडे?

भाजपचे जत-आटपाडीचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी केलेलं विधान सध्या गाजत आहे. राज्यात मतांसाठी नास्तिक होणारे आणि अडचण आली की १०१ ब्राह्मणांना घरी बोलवून महामृत्यूंजय जप करणारे नेते आहेत...पण त्यांच्या बातम्या होत नाहीत असं पडळकर म्हणाले आहेत. त्यामुळे हा नास्तिक नेता कोण ही चर्चा सध्या रंगली आहे?

संबंधित व्हिडीओ