दुष्काळ निवारणासाठी सरकारची केंद्राकडे मदतीची मागणी, Naresh Mhaske NDTV मराठीच्या न्यूजरुममध्ये

शिवसेनेचे खासदार नरेश म्हस्के यांनी NDTVमराठीच्या बाप्पाचं दर्शन घेतलं. यावेळी त्यांनी दुष्काळासंदर्भात साकडं घातलंय. सोबतच शिवसेना सुनावणी आणि मंत्रिमंडळ विस्ताराबाबतही सविस्तर माहिती दिली. त्यांच्याशी बातचित केलीय आमच्या प्रतिनिधी वैष्णवी राऊत यांनी.. Government seeks assistance from the Centre for drought relief; Naresh Mhaske at the NDTV Marathi newsroom.

संबंधित व्हिडीओ