गिरनार पर्वतावरील गोरक्षनाथ मंदिराची समाजकंटकांकडून विटंबना करण्यात आलीय. चार अज्ञातांनी पुजाऱ्याला कोंडून मूर्तीची तोडफोड, पूजेचं साहित्य, दानपेटी आणि काचेचा दरवाजा तोडला. गुजरात सरकारने याची गंभीर दखल घेतलीय. याचे पडसाद महाराष्ट्रातही उमटलेत. गोरक्षनाथ भक्त आणि हिंदू संघटनांनी धुळे जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढत आरोपींच्या अटकेची मागणी केलीय. दरम्यान, गिरनारवरील मंदिरावर जैन आणि हिंदू समाजात वाद आहे. हा वाद नेमका काय? 4 ऑक्टोबरला मंदिरात नेमकं काय घडलं?