दिवाळीच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा! आजच्या शुभदिनी लक्ष्मी, कुबेर आणि धन्वंतरी यांची पूजा करून आरोग्य व समृद्धीचे आशीर्वाद मागतात. सोनं-चांदी खरेदीचा हा दिवस खूप महत्त्वाचा आहे.