ऐन दिवाळीत बीडच्या आष्टी तालुक्यातील अंभोरा पोलीस ठाणे हद्दीत एका युवकाच्या छातीत गोळी लागून त्याचा मृत्यू झाल्याची घटना समोर आलीय.. मयूर उर्फ बाळा रामदास चव्हाण असे मृत झालेल्या तरुणाचे नाव आहे... असून हत्येचं कारण अद्याप अस्पष्ट आहे...