शिक्षकांना पूर्णवेळ BLO कामाचा आदेश रद्द, 100 शिक्षकांनी गैरहजेरी दाखवल्याप्रकरणी गुन्हा

विविध मतदारसंघांमध्ये शिक्षकांना शाळेच्या वेळेत पूर्णवेळ बीएलओ म्हणून नियुक्त करण्याच्या २५ जूनच्या आदेशाविरोधात शिक्षक व मुख्याध्यापकांनी तीव्र आक्षेप घेतला होता....सहमुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनी तो आदेश रद्द करून नवे निर्देश जारी केले आहेत....राज्यात विशेष सखोल मतदारयादी पुनरीक्षण कार्यक्रम सुरू असून, मुंबई परिसरात या कामाला अपेक्षित गती मिळत नसल्याने प्रशासनाने विशेष लक्ष केंद्रित केले आहे...

संबंधित व्हिडीओ