Ram Mandir| राम जन्मभूमी ट्रस्टच्या रचनेत होणार बदल, मंदिर समितीच्या अध्यक्षांकडून बदलाच्या सूचना

श्रीराम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टचे महासचिव चंपत राय आणि विश्वस्त डॉ. अनिल मिश्रा यांनी आपापल्या पदांचा राजीनामा दिला आहे... ट्रस्टचे कोषाध्यक्ष गोविंद देव गिरी यांनी शनिवारी याला दुजोरा दिला... श्रीराम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टच्या प्रशासकीय रचनेत बदलाच्या चर्चाही सुरू झाल्या आहेत...ट्रस्टमध्ये लवकरच मोठे बदल करण्यात येणार आहेत... तिरूपतीच्या धर्तीवर प्रशासकीय कामकाज होण्याची शक्यता हवी.

संबंधित व्हिडीओ