Earthquake News| व्हेनेझुएलानंतर भारतातही जाणवले भूकंपाचे धक्के,प्रभाव दिल्ली, जम्मू-काश्मीरपर्यंत

शनिवारी जम्मू आणि काश्मीरच्या अनेक भागांमध्ये भूकंपाचे धक्के जाणवलेत. दिल्लीतही सौम्य धक्के जाणवल्याची माहिती मिळतेय. व्हेनेझुएलानंतर अफगाणिस्तानमध्ये ६.२ इतक्या तीव्रतेचा भूकंप झालाय.त्याचा प्रभाव भारतात जम्मू-काश्मीर आणि दिल्लीत जाणवला. अर्थात भारतातल्या भूकंपाच्या धक्क्यांमुळे कोणतीही मोठी हानी किंवा जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही.

संबंधित व्हिडीओ