PM Narendra Modi यांचा तीन दिवसीय सेशेल्स दौरा सुरू, पंतप्रधानांची जगातील सर्वाधिक वृद्ध कासवाला भेट

पंतप्रधान मोदी शनिवारी तीन दिवसीय अधिकृत दौऱ्यावर सेशेल्सची राजधानी व्हिक्टोरिया येथे पोहोचले. पूर्व आफ्रिकेतील या देशाला भेट देणारे मोदी हे दुसरे भारतीय पंतप्रधान ठरलेत. इंदिरा गांधींनी १९७६ साली सेशेल्सला भेट दिली होती. त्याच वर्षी सेशेल्स स्वतंत्र झाले होते. सेशेल्स आंतरराष्ट्रीय विमानतळावर राष्ट्रपती डॉ. पॅट्रिक हर्मिनी यांनी त्यांचे भव्य स्वागत केले. पंतप्रधान मोदींनी शनिवारी सेशेल्समध्ये जगातील सर्वात वृद्ध जिवंत भूचर प्राणी जोनाथन कासवाची भेट घेतली. जोनाथनचा जन्म 1832 मध्ये झाला असे मानले जाते.म्हणजे त्याचे वय सुमारे 194 वर्षे आहे.

संबंधित व्हिडीओ