Pune| दौंडमध्ये गर्भलिंग तपासणी रॅकेटप्रकरणी मोठी कारवाई, डॉक्टरसह दोन आरोपी जेरबंद

दौंड तालुक्यातील केडगाव येथे उघडकीस आलेल्या बेकायदा गर्भलिंग तपासणी आणि भ्रूणहत्या रॅकेटप्रकरणी विशेष तपास पथकाने आणखी दोघांना अटक केली आहे. डॉ. सुमंत तुकाराम शितोळे आणि बापूराव पंढरीनाथ जांबळे यांना अटक केल्याची नावे आहेत.आता पर्यंत या प्रकारात आरोपींची संख्या 11 वरती पोहोचली आहे.

संबंधित व्हिडीओ