Gujarat च्या गीर, सोमनाथ, वेरावळात मुसळधार पाऊस, पाण्याने भरलेल्या खड्ड्यात तीनजण पडले | Rain Update

गुजरातच्या वेरावळमध्ये पावसाळ्यातील बेजबाबदार रस्त्यांचे वास्तव समोर आले आहे..गिर सोमनाथ जिल्ह्यातील वेरावळच्या वॉर्ड क्रमांक 2 मध्ये मुसळधार पावसामुळे एक मोठा खड्डा पाण्याने भरला होता.मुलांना सोडण्यासाठी घेऊन जाणारी एक व्यक्ती तोल जाऊन मुलांसह त्यात पडली. सुदैवाने यात कोणालाही गंभीर दुखापत झाली नाही.पण पाण्याने भरलेल्या खड्ड्यांमुळे किती मोठा धोका असतो,हे या घटनेनं पुन्हा एकदा समोर आलंय.

संबंधित व्हिडीओ