काल संध्याकाळी हजर न झाल्याने पुणे पोलिसांनी मनोरमा खेडकर यांच्या घरावर नोटीस लावली आहे. त्यांनी पोलिसांना अडथळा आणल्याचे आणि अंगावर कुत्रे सोडल्याचेही वृत्त आहे.