मुंबई-नाशिक महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी झाली आहे. मुंब्रा-शिळफाटा येथून नाशिकच्या दिशेने जाणाऱ्या रस्त्यावर वाहनांची भली मोठी रांग लागली आहे. परतीच्या पावसामुळे आणि खराब रस्त्यांमुळे ही कोंडी झाल्याची माहिती आहे. आमचे प्रतिनिधी रिजवान शेख यांनी या परिस्थितीचा आढावा घेतला आहे.