बई, ठाणे आणि रायगड जिल्ह्यांमध्ये हवामान खात्याने 'रेड अलर्ट' जारी केला आहे. या भागात अतिवृष्टीचा अंदाज वर्तवण्यात आला असून प्रशासनाने योग्य ती खबरदारी घेतली आहे. पावसाची सद्यस्थिती आणि त्यामुळे जनजीवनावर होणाऱ्या परिणामांचे सर्व अपडेट्स