Pimpri-Chinchwad Rains | Pavana Dam 100% Full | पिंपरी-चिंचवडमध्ये मुसळधार पाऊस, पवना धरण 100% भरले

सकाळी कामावर निघालेल्या पिंपरी-चिंचवडमधील नागरिकांना मुसळधार पावसाने झोडपून काढले. शहराला पाणीपुरवठा करणारे पवना धरण १०० टक्के भरले असून, अद्याप पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आलेला नाही. परतीच्या पावसाचा अंदाज घेत प्रशासनाने नागरिकांना आवश्यक असल्यासच घराबाहेर पडण्याचे आवाहन केले आहे.

संबंधित व्हिडीओ