जिल्ह्यातील नमगियामध्ये ढगफुटी झाल्यानं बसपा नदीनं रौद्र रूप धारण केलंय. ढगफुटी झाल्यानं अद्याप जिल्ह्यात कुठलंही नुकसान झालेलं नाहीये. मात्र नदीनं पात्र सोडल्यानं सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे. नदीकाठच्या नागरिकांनी काळजी घेण्याचा, तसेच सतर्क राहण्याचं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलेलं आहे.