हिंगोलीच्या सेनगावमध्ये डिझेल भरण्याच्या कारणावरून तुफान हाणामारी झालीय. सेनगाव शहरात पेट्रोल पंपावर डिझेल भरण्यावरून दोन गटात वाद..