Maharashtra Rain Alert |राज्यात 26 ते 28 सप्टेंबरदरम्यान पावसात वाढ होणार? हवामान तज्ज्ञ काय म्हणाले

राज्यात 26 ते 28 सप्टेंबरदरम्यान पावसात वाढ होण्याची शक्यता आहे.. पुढील दोन दिवसांत येत्या 24 सप्टेंबरला बंगालच्या उपसागरावर एक कमी दाबाचा पट्टा निर्माण होणार असल्याची शक्यता आहे.. या कमी दाबाच्या पट्ट्याच्या प्रभावामुळे राज्यातील विविध भागांमध्ये 26 ते 28 सप्टेंबर दरम्यान पावसात वाढ होण्याची शक्यता वर्तविण्यात आलीय. शेतकऱ्यांनी काढणी केलेल्या पिकांना सुरक्षित ठेवण्याचं आवाहन कृषी विभागाने केलंय..

संबंधित व्हिडीओ