Chh.Sambhajinagar मध्ये CJP ची महत्त्वाची बैठक,अभिजीत दिपकेंच्या घरी बैठकीचं आयोजन

छत्रपती संभाजीनगर- कॉक्रोच जनता पार्टीची आज एक महत्त्वाची बैठक आयोजित करण्यात आली आहे.अभिजीत दिपकेच्या घरीच ही बैठक होणार आहे. यावेळी सीजीपीचे प्रवक्ते आणि सदस्य या बैठकीला उपस्थित राहणार आहेत.

संबंधित व्हिडीओ