वादळी वाऱ्यामुळे इंदापूरच्या पूर्व भागाचा विद्युत पुरवठा खंडित झालाय.33 केव्ही क्षमतेच्या विद्युत वाहक तारांचे खांब कोसळलेत. विद्युत पुरवठा खंडित झाल्याने शेतकऱ्यांसोबत महावितरणचंही नुकसान झालंय.14 तासांपासून विद्युतपुरवठा खंडित झाला असून तो सुरळीत होण्यासाठी आणखी कालावधी लागणारेय. याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी देवा राखुंडे यांनी पाहूयात.