अपक्ष आमदार Sharad Sonavane यांचे अपशब्द, आता वक्तव्यावरून यू-टर्न; काय दिलं स्पष्टीकरण | NDTV मराठी

खात्याला मूर्ख मंत्री भेटलाय, अशा शब्दात अपक्ष आमदाराने राज्याच्या मंत्र्यांबद्दल अपशब्द वापरल्याचं समोर आलंय.. हा व्हिडिओ आता चांगलाच व्हायरल झालाय.. आदिवासी विकास खात्याच्या मंत्री आणि अधिकाऱ्यांवर संताप व्यक्त करताना अपक्ष आमदार शरद सोनवणेंनी ही भाषा वापरलीय.. त्यामुळे आमदार सोनवणे चांगलेच अडचणीत आले आहेत. .. दरम्यान मी मंत्र्यांना उद्देशून बोललो नाही, असं स्पष्टीकरणं शरद सोनावणेंनी दिलंय..

संबंधित व्हिडीओ