आयपीएस अधिकारी अंजना कृष्णा यांच्याशी झालेल्या गैरवर्तनाच्या प्रकरणावर माजी पोलीस महासंचालक डी. शिवानंदन यांनी उघडपणे प्रतिक्रिया दिली आहे. महाराष्ट्राच्या इतिहासात महिला अधिकाऱ्यासोबत अशा प्रकारे गैरवर्तन कधीच झाले नाही, असे त्यांनी म्हटले आहे. प्रामाणिक आणि कर्तव्यनिष्ठ अधिकाऱ्यांच्या समर्थनार्थ सर्वांनी पुढे येण्याची गरज असल्याचे आवाहनही त्यांनी केले आहे. या प्रकरणावर डी. शिवानंदन यांची विशेष मुलाखत.