Donald Trump यांच्याकडे भाजप सरकारची रहस्य आहेत का? सामनामधून मोदी सरकारवर सवाल

ट्रम्प यांच्याकडे भाजप नेत्यांची रहस्य आहेत का असं सव ठाकरे गटाचे मुखपत्र असलेल्या सामन्यातनं करण्यात आला. भारतात गुंतवणूक करणारा नाही ट्रम्प यांनी रोखलं हा भारतावरती आर्थिक बॉम्ब हल्ला असल्याचं सामनातनं म्हटलंय. ट्रम्प यांना शांततेचं नोबेल पारितोषिक मिळवण्याचा मार्ग मोदींनी मोकळा केला आहे अशी ही टीका यावेळी करण्यात आली. 

संबंधित व्हिडीओ