Jain Boarding Land Deal | धर्मादाय आयुक्तांचा 'जैसे थे' निर्णय, व्यवहारांना तात्पुरती स्थगिती

पुण्यातील जैन बोर्डिंग जमीन व्यवहार प्रकरणी मोठी बातमी! मुंबईतील आयुक्तालयात झालेल्या सुनावणीनंतर धर्मादाय आयुक्तांनी 'जैसे थे' (Status Quo) ठेवण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय दिला आहे. या निर्णयामुळे जमीन विक्रीच्या व्यवहारांना तात्पुरती स्थगिती मिळाली आहे.

संबंधित व्हिडीओ