रावेरमध्ये अज्ञात माथेफिरूने 3500 केळी कापली.केळीचे खोड कापून बाग उद्धवस्त केली.अज्ञात माथेफिरुविरुद्ध सावदामध्ये गुन्हा दाखल. सदर घटनेमुळे शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण.