एरंडोल तालुक्यातील खेडी येथील एकाच कुटुंबातील पाच जणांचा मृत्यू झाला आहे. खेडी गावानजीक एका शेतात मृतदेह आढळून आले.विजेचा धक्का लागून मृत्यू झाला असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. पोलिसांचा फौजफाटा घटनास्थळी दाखल झाला आहे.