Latur Rain| 4 दिवसांमध्ये लातूरमध्ये तुफान पाऊस,नदी नाल्यांना पूर; परिस्थितीचा NDTVने घेतलेला आढावा

चार दिवसांमध्ये लातूर जिल्ह्यामध्ये तुफान पाऊस झालाय.यामुळे नदी नाल्यांना पूर आला. तर छोटी मोठी अनेक धरणेही ओव्हरफ्लो झाली.चार दिवसांमध्ये जिल्ह्यात किती पाऊस झाला.. यासंदर्भात माहिती दिलीय आमचे प्रतिनिधी विष्णू बुरगे यांनी

संबंधित व्हिडीओ