उत्सवप्रिय शहर अशी ओळख असलेल्या सोलापुरात डॉल्बी मुक्तीसाठी चळवळ उभी करण्यात आली.श्रावणी सोमवारी सिद्धेश्वर मंदिर सह्यांची मोहीम राबवण्यात आली.या मोहिमेला नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळाला असून तब्बल हजारो नागरिकांनी डॉल्बीला बंदी घालावी या मागणीसाठी आपला पाठिंबा दर्शवलाय.यासाठी आज डीजे मुक्त कृती समितीच्या वतीने मोर्चाचे आयोजन करण्यात आलंय..