Gadchiroli Rain| भामरागड परिसरात पूरसदृश्य परिस्थिती, याचसंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांशी साधलेला संवाद

गडचिरोली जिल्ह्यातील भामरागड सिरोंच्या परिसरात पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली.पूर परिस्थितीमुळे सर्वे मार्ग बंद झाले असून भामरागड तालुक्यासह तसेच 112 गावांचा जिल्हा मुख्यालयाशी संपर्क तुटला.अशा परिस्थितीत महसूल प्रशासन पोलीस प्रशासन भामरागड येथे तळ ठोकून आहेत .तालुक्यातील आरेवाडा येथील अंगणवाडी सेविका सीमा बांबोडे यांची प्रकृती खालावली अशातच पोलीस विभाग महसूल विभाग यांच्या मदतीने हेलिकॉप्टरच्या माध्यमातून त्या महिलेला जिल्हा रुग्णालयात दाखल केले.

संबंधित व्हिडीओ