Washim| गोभणी परिसरात पैनगंगेच्या पुराची दाहकता दाखवणारी दृश्य,सात दिवसांपासून करडा-गोभणी रस्ता बंद

वाशिमच्या गोभणी परिसरामध्ये पैनगंगा नदीनं कहर केला.नदीच्या पुरामुळं मोठ्या प्रमाणात शेतीला फटका बसला आहे.पुरामुळं मागील 7 दिवसांपासून करडा - गोभणी हा रस्ता बंद आहे. पुराची भीषणता दाखवणारी दृश्य ड्रोनमध्ये कैद झाली आहेत.

संबंधित व्हिडीओ