कल्याणमधील वालधुनी नदीकिनारी योगीधाम परिसरात जोरदार पावसामुळे इमारतींच्या घरांमध्ये पाणी शिरलं.नदीबाबत प्रशासनाकडून कोणत्याही प्रकारची उपाययोजना केली जात नसल्याने ही परिस्थिती उद्भल्याचा आरोप नागरिकांनी केला. स्थानिक नागरिकांशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी अमजद खान यांनी.