Palghar| मोखाडा तालुक्यातील कोचाळे गावाचा संपर्क तुटला, गावात 100 च्या आसपास घरं; नागरिकांचे हाल

पालघर जिल्ह्यातील मोखाडा तालुक्यामध्ये कोचाळे गावाचा संपर्क तुटला..डोंगरातून पाण्याचा प्रवाह कोचाळे गावामध्ये येणाऱ्या रस्त्यावर आल्याने रस्ता पाण्याखाली गेला आहे. त्यामुळे कोचाळे गावाचा मोखाडा खोडाळ्याशी संपर्क तुटला.. गावामध्ये 100 च्या आसपास घरं, बाजारपेठ आणि जीवनावश्यक वस्तूंसाठी कोचाळे गावातील लोकांना खोडाळा किंवा मोखाडाला जावं लागातय, मात्र रस्ता बंद झाल्याने नागरिकांचे हाल.

संबंधित व्हिडीओ