9सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची निवडणूक,CP Radhakrishnan-Sudarshan Reddyदोन्ही उमेदवारांकडून अर्ज दाखल

उपराष्ट्रपती पदाची निवडणूक 9 संप्टेंबर रोजी होणार आहे आणि यासाठी एनडीएचे उपराष्ट्रपतीपदाचे उमेदवार सीपी राधाकृष्णन यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यासह एनडीएचे अनेक खासदार उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी त्यांच्यासोबत होते.या दरम्यान पंतप्रधान मोदी त्यांचे पहिले प्रस्तावक बनले. तर दुसरीकडे इंडिया आघाडीचे सूदर्शन रेड्डी यांनी देखील अर्ज दाखल केलाय. यावेळी सोनिया गांधी, राहुल गांधी, मल्लिकार्जुन खरगे, शरद पवारांसह अनेक खासदार उपस्थित होते.

संबंधित व्हिडीओ