Kalyan Rain| कल्याणच्या वालधुनीचं घोलप परिसरात पाणी शिरलं, नागरिकांचं सुरक्षित ठिकाणी स्थलांतर सुरू

कल्याणच्या वालधुनीचं पाणी घोलप परिसरात शिरलं.नागरिकांचं सुरक्षित ठिकाणी स्थलांतर सुरू.नदीचा गाळ साफ केला जात नसल्याने परिस्थिती.अनेक इमारतींमध्ये देखील पाणी शिरलं

संबंधित व्हिडीओ