Loksabha मध्ये 130 व्या घटना दुरूस्तीवरून गोंधळ, विरोधकांनी Amit Shah यांच्या दिशेनं भिरकावले कागद

गंभीर गुन्हेगारी प्रकरणात अटक झाल्यास पंतप्रधान, केंद्रीय मंत्री, मुख्यमंत्री किंवा मंत्री यांना पदावरून काढून टाकण्यासाठी केंद्र सरकार कायदा करणार आहे. यासंदर्भात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आज लोकसभेत ३ विधेयके सादर केली. तिन्ही विधेयकांविरुद्ध लोकसभेत प्रचंड गोंधळ झाला. खासदारांनी तिन्ही विधेयकांच्या प्रती फाडत थेट अमित शाहांच्या अंगावर फेकल्या. त्यामुळे आणखी गदारोळ वाढला.दरम्यान काँग्रेस खासदार केसी वेणुगोपाल यांनी अमित शाहांना तुम्हाला जेव्हा तुरुंगात टाकलं होतं तेव्हा तुम्ही राजीनामा दिला का असा सवाल उपस्थित केला आणि गदारोळ झाल काय म्हणाले अमित शाह यावर पाहुयात...

संबंधित व्हिडीओ