Nalasopara Rain| पुराच्या पाण्याचा वन्यजीवांनी घेतला रहिवाशी संकुलात आसरा; साप,अजगर आढळल्याने खळबळ

वसई विरार मध्ये सर्वत्र पूर्व परिस्थिती निर्माण झाल्याने वन्यजीव व प्राण्यांचे मोठ्या प्रमाणात हाल होत आहेत.. नालासोपारा परिसरातील अनेक रहिवासी संकुलात अजगर, साप आढळून आल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.जर कुठेही साप दिसल्यास त्यांना न मारता त्याची माहिती सर्पमित्र किंवा पालिकेच्या अग्निशमन पथकाच्या जवानांना द्यावी जेणेकरून पुरात अडकलेल्या वन्यजीवांना सुखरूप स्थळी सोडण्यात येईल असे आवाहन करण्यात येत आहे.

संबंधित व्हिडीओ