जळगाव जिल्ह्यातील पाचोरा तालुक्यात सलग दोन वेळा झालेल्या अतिवृष्टीमुळे शेकडो हेक्टर वरील पिके आडवे झालेत.बांधावरून थेट आढावा घेऊन शेतकऱ्यांच्या भावना जाणून घेतल्या आहे आमचे प्रतिनिधी मंगेश जोशी यांनी.