चाळीसगावात डिझेल मिळत नसल्याने शेतकरी आक्रमक.जळगाव-चांदवड महामार्गावर शेतकऱ्यांचं रास्ता रोको आंदोलन.डिझेलसाठी सकाळपासून शेतकरी रांगेत. महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा