#Jalgaon #HatnurDam #TapiRiver #Rains The Hatnur Dam in Jalgaon has opened 20 of its gates due to heavy rainfall in the catchment area. A high alert has been issued for the villages along the banks of the Tapi River. This video provides the latest updates on the dam's status and the flood warning. जळगाव जिल्ह्यातील हतनूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात जोरदार पाऊस झाल्याने धरणाचे 20 दरवाजे उघडण्यात आले आहेत. तापी नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली असून, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. धरणाचे ताजे अपडेट्स आणि सद्यस्थितीचा आढावा या व्हिडिओमध्ये पाहा Jalgaon Hatnur Dam 20 Gates Opened हतनूर धरणाचे 20 दरवाजे उघडले, तापीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा https://youtu.be/AT3kUMadMtg Jalgaon, Hatnur Dam, Tapi River, Dam, Rains, Floods, Warning, Alert, Water, Monsoon