जालिंदर सुपेकरांनी पुन्हा एकदा पळ काढलाय.सुपेकरांनी एनडीटीव्ही मराठीसोबत बोलण्यासाठी प्रतिनिधींना बोलवलं.मात्र त्यांनी बोलण्यास नकार दिलाय.