Jalna Rain | जालन्यात पावसाचा कहर, बदनापूरमध्ये शेतात पाणी शिरलं;त्याच शेतातून NDTV चा Ground Report

जालन्याच्या बदनापूरमध्ये शेतात पाणी शिरलंय. आपण जी दृश्य पाहत आहोत, ती वाकूळणी गावातील भायगाव शिवारात पाणीच पाणी आहे. सारं शेत पाण्याखाली गेल्याने शेतकरी चिंतेत आहे.याचा आढावा घेतलाय लक्ष्मण सोळुंके यांनी

संबंधित व्हिडीओ